उन्हाळ्यात पावसाळा! नागरिकांसाठी सूचना जारी; ‘हे’ जिल्हे आज ‘यलो अलर्ट’वर; ‘या’ दिवसापर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । हवामानातील बदलामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाळा आल्यासारखं वातावरण सध्या राज्यात तयार झालं आहे. दिवसभर असलेले तापदायक ...






