आत्मविश्वास नडला! मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव; हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पलटणवर मोठा डाग
टीम मंगळवेढा टाईम्स। सनरायझर्स हैदराबादने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला. त्यांनी 31 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ...