भाजपचा नगराध्यक्ष, उमेदवार नगरपालिकेत पाठवा, मंगळवेढा शहराच्या विकासासाठी मागेल तेवढा निधी भाजप सरकारकडून आणणार; आमदार समाधान आवताडे यांनी दिला जनतेला शब्द
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा नगरपालिकेत भाजपचे उमेदवार निवडून पाठवा शहराच्या विकासासाठी मागेल तेवढा निधी भाजप सरकारकडून मिळवून देणार असल्याचा शब्द ...








