मंगळवेढ्यात बायपास रस्याची चाळण, अनेक अपघात होऊन अनेकांचे गेले प्राण; बाह्यवळण रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा ग्रामपंचायत सदस्यांने दिला इशारा
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहराजवळील बायपास रस्याची अक्षरः शा चाळण झाल्याने आपघाताला आमंत्रण मिळत असून हा रस्ता तात्काळ दूरूस्त ...






