अवकाळीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; मदतीसाठी प्रयत्न करा; उमेदवार, नेतेमंडळी प्रचारात मग्न? शेतकऱ्यांचा आर्त टाहो
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूरसह राज्यातील २१ जिल्ह्यांमधील ९७ हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज ...