शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यात अवकाळीसह गारपीट होणार; सोलापूरला अवकाळीपेक्षा गडगडाटी वातावरणाचा इशारा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मध्य महाराष्ट्रातील सोलापूरसह नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत सध्या अवकाळी पावसाचा परिणाम ...