सावधान! एप्रिलच्या सुरवातीलाच गारपिटीसह अवकाळीचे संकट; शेतकऱ्यांनी घ्यावी विशेष खबरदारी; राज्यात हवामानाचा अंदाज काय?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। राज्यामध्ये आता सर्व शेतकऱ्यांचा कांदा काढणं चालू आहे. त्याच्यानंतर गहू, हरभरा, ज्वारी काढणं चालू होईल. दरम्यान ...