नागरीकांना नागरी सुविधा नाही अन् नगरपरिषदकडून कर वाढ; करवाढीच्या विरोधात नेते मंडळी एकत्र; लवकरच तीव्र आंदोलन करणार असा इशारा
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर शहरातील नागरीकांना नागरी सुविधा मिळत नाहीत. नगरपरिषदकडून फक्त १० टक्के कर वाढ केल्याचे सांगण्यात आले ...