धक्कादायक! मंगळवेढ्यात पिकपच्या धडकेत दुचाकीवरील एकुलत्या एक मुलासह दोघांचा मृत्यू; मृतामध्ये संगणक अभियंत्याचा समावेश
मंगळवेढा टाईम्स न्युज । मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव येथील पिण्यासाठी फिल्टरचे पाणी आणण्यासाठी दुचाकीवर गेलेल्या संगणक अभियंता विघ्नेश संतोष पाटील (२२) ...







