विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! पदवीत नापास झालेल्यांना पंधरा दिवसात पुन्हा परीक्षा; सोलापूर विद्यापीठाचा निर्णय
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पदवीच्या अंतिम सत्राच्या सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. या ...