कोरोना नाही, तो गेला, काहीही होत नाही असा गैरसमज न बाळगू नका; सोलापुरातील ३८ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात सध्या चार पुरुष तर सात महिला, असे एकूण ११ कोरोनाचे रुग्ण आहेत. दुसरीकडे ग्रामीणमध्ये ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात सध्या चार पुरुष तर सात महिला, असे एकूण ११ कोरोनाचे रुग्ण आहेत. दुसरीकडे ग्रामीणमध्ये ...
टीम मंगळवेढा टाईम्स। गावाच्या शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी केंद्र शासनाने ९ संकल्पना निश्चित केल्या आहेत. या संकल्पनांतर्गत सर्वोत्कृष्ट काम ...
टीम मंगळवेढा टाईम्स । काल क्रांती दिनी झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ स्थापनेत १८ मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आले आहे. या ...
टीम मंगळवेढा टाईम्स । महिलांनाही प्रतिनिधित्व मिळावे, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्याभरात महिलांच्या ग्रामसभा घेण्यात येणार आहे. या सभांमधून ...
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यात विविध वन्यप्राणी आढळतात. यामध्ये लांडगा, कोल्हा तसेच खोकड अशा प्राण्यांचा वावर आहे. अक्कलकोट तालुक्यातील माळरानावर ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहर ग्रामीण पोलीस आस्थापनेवर उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या पोलीस दलातील सोळा अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे पदक ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील सरकारी नोकरदारांना एक एप्रिलपासून हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. काही दिवस प्रशासनाकडून याबाबत जनप्रबोधन ...
टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी सोलापूर जिल्ह्यात आजपासून ते १४ मार्चपर्यंत रुक्मिणी ...
टीम मंगळवेढा टाईम्स । रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी ...
टीम मंगळवेढा टाईम्स। शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के प्रवेशांसाठी ऑनलाइनद्वारे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.सोलापूर जिल्ह्यातून दीड दिवसात ६४७ जणांनी ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.