धक्कादायक! मंगळवेढ्यातील ‘या’ जिल्हा परिषद शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत टाकले विष; विद्यार्थ्याला आला संशय मोठा अनर्थ टळला
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत असलेल्या पिण्याच्या पाणी सिमेंट टाकीत अज्ञात व्यक्तीने ...