सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मराठ्यांना दाखले देण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना; प्रत्येक तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला
टीम मंगळवेढा टाईम्स। मराठा समाजाला कुणबीच्या प्रमाणपत्रावरून ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने सहायता कक्ष स्थापन करण्यात यावा. मराठवाड्यातील ...