दामाजी महाविद्यालयास माजी विद्यार्थ्यांकडून पुस्तके दिली भेट; बीए, बीकॉमच्या ‘या’ बॅचमधील विद्यार्थ्यांचा स्नेहबंध, उपक्रमाचे होतेय कौतूक
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । बीए व बीकॉम सन २००१-२००३ बॅच मधील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींना आपल्या पुस्तक सप्रेम भेट ...