भाविकांनो! आता घरबसल्या जानेवारी ते मार्चमधील पूजांची करा नोंदणी; विठ्ठल पूजा नोंदणीची ‘या’ तारखेपासून होणार सोय
टीम मंगळवेढा टाईम्स । श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजाची संधी भाविकांना सहजपणे उपलब्ध करून ...