तु नोकरी करायच्या लायकीचा नाही, तु मंगळवेढ्यात कसा राहतो? आम्ही बघून घेतो असे म्हणत बाजार समितीच्या निरीक्षकास जातीवाचक शिवीगाळ; चौघा विरुध्द गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । तु आमच्या विरोधातील कागदपत्र ऑफिसला घेवून येतो काय ? असे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक ...