फिल्मी स्टाईल! गुटखा वाहतूक करणारी मोटर सायकल पाठलाग करुन मंगळवेढा पोलीसांनी पकडली; ९१ हजाराचा मुद्देमाल जप्त करुन ‘या’ दोघांना घेतले ताब्यात
टीम मंगळवेढा टाईम्स। कर्नाटक राज्यातून मंगळवेढ्याकडे मोटर सायकलवर येणारा गुटखा बोराळे बीटच्या पोलीसांनी फिल्मी स्टाईलने १० ते १५ कि.मी.पाठलाग करुन ...