पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; ‘या’ सुविधा बंद करण्याचा घेतला निर्णय; अकाऊंटमधील पैशांचं काय? कोणत्या सेवा वापरु शकणार?
टीम मंगळवेढा टाईम्स । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएमवर कारवाई करत ...