नागरिकांनो! आजाराची माहिती न लपवता ‘ती’ सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना द्या; २१ मार्चपर्यंत पथकाकडून तपासणी
टीम मंगळवेढा टाईम्स । दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला असल्यास क्षयरोग असू शकतो. हे तपासण्यासाठी ८ ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यातील ...