घरफोडी करणाऱ्या चोरट्याला आठ दिवसात अटक, ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त; मंगळवेढा पोलीस ठाण्यातील डीबी पथकाची कामगिरी
टीम मंगळवेढा टाईम्स । तांत्रिक सांधनांचा वापर करुन घरफोडी करुन चोरी करणाऱ्या चोरटयांना अटक करुन मंगळवेढा पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणून ...