आमदार आवताडे यांचा आज भव्य नागरी सत्कार; सजग नागरीक संघ व व्यापारी महासंघाचा पुढाकार; भुमीपूत्र आमदारकडून तालुकावासियांच्या विकासात्मक अपेक्षा वाढल्या
मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । मंगळवेढयाचे नुतन आमदार समाधान आवताडे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आज गुरुवार दि.९ जानेवारी रोजी ...