पावसाळामध्ये कपडे धुणे आणि वळवण्यासाठी फूल आटोमॅटिक वॉशिंग मशीन वर स्पेशल डिस्काउंट, फ्री गिफ्ट्स सुद्धा मिळणार; चौकामेला, चौक, गोखले हॉस्पिटल समोर मंगळवेढा Mob – 9860351555/9975786514
टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौक येथील गोखले हॉस्पिटल समोरील अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये मान्सून ऑफर्सला सुरुवात झाली आहे.
या मध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कमीत कमी व सर्वात स्वस्त किंमती मध्ये उपलब्ध होणार आहेत. यामध्ये कुलर , एसी , LED टीवी , फ्रीज , वॉशिंग मशिन , आटाचक्की , ओव्हन , इन्व्हर्टर बॅटरी , लॅपटॉप आणि मोबाईल इ वस्तूचा समावेश आहे.
तसेच या वस्तूंच्या खरेदीसाठी बजाज फायनान्सच्या नवीन व आकर्षक अश्या झिरो डावून पेमेंट , कमीत कमी हफ्ता या स्कीम ही उपलब्ध आहेत . तरी सर्व ग्राहकांनी या ऑफर चा लाभ घ्यावा .
आपल्या दुकानामधे मान्सून offer चालू आहे. ज्या मध्ये तुम्हाला 10-30% डिस्काउंट, फक्त 1 रुपया भरून finance वर वस्तू भेटणार आहे. सोबतच फ्री वस्तू भेटणार आहेत.
स्पेशल टीवी वर डिस्काउंट सोबत डिश टीव्ही किवा साऊंड बॉक्स फ्री भेटणार आहेत, पावसाळा मध्ये कपड़े दूने आणि वळवणे साठी फूल automatic वॉशिंग मशीन वर स्पेशल डिस्काउंट, फ्री गिफ्ट्स सुद्धा मिळणार आहेत.
फ्रीज खरेदीवर 30% पर्यंत डिस्काउंट आणि गिफ्ट्स सुद्धा फ्री आहेत मोबाइल खरेदीवर हेडफोन्स, कवर, स्क्रीन कवर फ्री आहे. अश्या सर्व विविध ऑफर सर्व वस्तू वर उपलब्ध आहे.
आमचा पत्ता – अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल चौका-मेला, चौक, गोखले हॉस्पिटल समोर मंगळवेढा
Mob – 9860351555/9975786514
TV खरेदीवर Home Theater किंवा डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत
मान्सून ऑफर अंतर्गत TV खरेदीवर होम थिएटर किंवा डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत दिले जाणार आहे. ग्राहकांना 1 रुपया भरून खरेदी करता येणार आहे.
वाशिंग मशीनवर स्पेशल डिस्काउंट
कपडे धुण्यासाठी व कपडे वाळवून देण्यासाठी वाशिंग मशीन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना स्पेशल सवलत दिली जाणार आहे.
मान्सून ऑफर या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. अशी संधी पुन्हा नसणार आहे. म्हणत ग्राहकांचा ओढा अमर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाकडे वाढला आहे.
मोबाईल खरेदीवर स्मार्ट वॉच मोफत
अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मान्सून ऑफरमध्ये ग्राहकांना मोबाईल खरेदी केल्यानंतर स्मार्ट वॉच फ्री दिला जाणार आहे.
फक्त 1 रुपयांच्या डाउनपयेमेन्टवर आणि 999 रुपयांच्या सुलभ हप्त्यावर घरी घेऊन जाता येणार आहे.
फ्रीज खरेदीवर फ्रीज ऍक्सेसरीज मोफत
मान्सून ऑफर मधून फ्रीज खरेदी करा आणि 1100 च्या फ्रीज एक्सेसरीज मोफत दिल्या जाणार आहे तर 999 चा मासिक हप्ता असणार आहे.
वाटर फिल्टरवर मोफत इन्स्टॉलेशन
मान्सून ऑफर अंतर्गत सर्व कंपनीचे वॉटर फिल्टर हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.
आटा चक्की खरेदीवर मिक्सर फ्री
मान्सून ऑफर अंतर्गत आता घरच्या घरी सर्व प्रकारचे धान्य दळण्यासाठी नामवंत कंपनीच्या आटा चक्की खरेदीवर मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.
1HP, 2HP, 3HP मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीच्या आटा चक्की हजर स्टॉक मध्ये उपयोग आहेत.
कोणत्याही मोबाईल खरेदीवर ब्लुटूथ हेडफोन भेट म्हणून दिला जाणार आहे. तर सर्व प्रकारच्याॲक्सेसरीजवर डिस्काउंट दिला जाणार आहे.
अशी धमाकेदार ऑफर ग्राहकांना फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्येच मिळणार आहे.
मान्सून ऑफर सोबत भरपूर डिस्काउंट व हमखास गिफ्ट मिळणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.
मान्सून ऑफर अंतर्गत नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना हमखास भेट वस्तू दिली जाणार आहे.
लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध
अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची 2100 च्या ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.
खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये T20 वर्ल्ड कप & मान्सून ऑफरचा धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज