टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शिवारात एका ३७ वर्षीय युवकाने अज्ञात कारणासाठी दोरीच्या सहाय्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.
सचिन बापू हजारे (रा.बोराळे) असे आत्महत्या करणाऱ्या त्या युवकाचे नाव असून पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
दि.२८ रोजी ४.५७ पुर्वी मंगळवेढा शिवारातील सोलापूर रोडवरील डाव्या बाजूस कारखाना पाटीच्या अलिकडे असणाऱ्या कॅनॉलपट्टीलगत दाजी गुंगे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडास सुताच्या रस्सीने गळफास घेवून
सचिन हजारे यानी अज्ञात कारणासाठी आत्महत्या केली असल्याची खबर रमेश हजारे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार कोळी करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज