मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीला आव्हान देणान्या तक्रारीवर शुक्रवारपासून विभागीय आयुक्तांकडे सुनावणीला सुरुवात होणार आहे.
पुणे येथील विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडे हे प्रकरण असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आणिउ पाध्यक्ष दीपक चव्हाण हे स्वत : हजर असणार आहेत.
विभागीय आयुक्तांपुढे हे दोचे पहिल्यांदाच हजर होणार आहेत . याप्रकरणी विभागीय आयुक्त कोणता निर्णय देणार याकडे सान्यांचे लक्ष लागून राहिले आहे . जिल्हाधिकाऱ्यांनी वावर अजून निर्णय दिला नाही . त्यांनीही हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे वर्ग केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज