टीम मंगळवेढा टाइम्स । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लॉकडाउन लागू करण्यात आला. अनेक क्षेत्रे प्रतिबंधित करण्यात आली तरीही कोरोना आटोक्यात न येता उलट रुद्र अवतार दाखवत आहे.
कोरोनाची लागण झाल्याने गुरुवारी सकाळी 55 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
आज एकूण 261 जणांचा अहवाल आला. त्यापैकी 206 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर 55 जणांना कोरोनाची लागण झाली. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 469 आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज