mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सांगोला तालुक्यातील ‘त्या’ 10 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह; प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सांगोला तालुक्यातील ‘त्या’ 10 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह;  प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची माहिती

बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला तालुक्यातील कोळा येथील एक पोलीस कर्मचारी यांचा कोराना चाचणी अहवाल मेडशिंगी येथील कोविड केअर  केंद्रामध्ये घेणेत आला होता, त्या व्यक्तीचा आज दिनांक 09/07/2020 रोजी कोरोना चाचणी अहवाल  निगेटिव्ह आला आहे.  सदर व्यक्ती हा पुणे बिनतारी संदेश विभागात कामकाजास असुन तो त्याचे आई वडीलांना भेटण्यासाठी कोळा गावी आला असताना त्यास त्रास जाणवु लागल्याने त्यास मेडशिंगी ता. सांगोला येथील कोविड केअर  केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करणेत आले होते. उपचारादरम्यान त्यांची कोरोना चाचणी करणेत आली होती, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला, असुन नियमानुसार त्यांना दक्षता म्हणून घरात विलगीकरण करणेत येणार आहे.

तसेच वाकीशिवणे ता.सांगोला येथील एक महीला पॉझिटिव्ह असुन तिच्यावर मेडशिंगी कोविड केअर  केंद्रामध्ये उपचार चालु  आहेत. तसेच तिच्या high risk contacts मधील आठ व्यक्तींना मेडशिंगी ता. सांगोला येथील कोविड केअर  केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल  करणेत आलेले होते. उपचारादरम्यान त्यांची कोरोना चाचणी करणेत आलेली होती त्या सर्व आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असुन नियमानुसार संबंधित ८ जणांचे घरात विलगीकरण करणेत येणार आहे. तसेच मूळचा आलेगाव येथील रहिवासी व पोलीस मुख्यालयात कर्तव्यास असणारा पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी पंढरपूर येथे होता. सदर  पोलीस कर्मचारी हा कोरोना बाधिताच्या संपर्कात असलेच्या संशयामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे दाखल झालेला होता. सदर पोलीस कर्मचाऱ्याची कोरोनाविषयक तपासणी घेतली असता सदर चाचणीमध्ये संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची चाचणी निगेटीव्ह आलेली आहे.

सांगोला तालुक्यात वाकीशिवणे आणि वाकीघेरडी येथे प्रतिबंधीत क्षेत्राचे आदेश अलहीदा लागु करणेत आलेले आहेत. सदर व्यक्तीचे संपर्कात आलेल्या व्यक्तींवर प्रशासन बारकाईन लक्ष ठेवुन असुन प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली आहे. आवश्यकते नुसार  पुढील कार्यवाहीसाठी  प्रशासन सज्ज आहे. 

त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही  अफवांवर  विश्वास  ठेवू  नये. महत्वाचे कामकाजाशिवाय   घराबाहेर पडु नये. घराबाहेर जात असलेस मास्क वापरणे सक्तीचे आहे. बाहेर कोणत्याही वस्तु संर्पक केल्यास स्वत:चे हात सॅनीटाईझ करावेत, चेह-याला हात स्वच्छ धुतल्याशिवाय अथवा सॅनीटाईझ केल्याशिवाय लावु नये.  प्रशासनाने आतापर्यंत  दिलेल्या सुचनांचे तंतोतत पालन करावे. अन्यथा जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या आदेशानुसार दंडात्मक कारवाईस पात्र राहाल अशी माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यानी दिलेली आहे.

—————————

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापूर ग्रामीण आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ, 24 तासात आढळले 66 कोरोना रुग्ण

सोलापूर ग्रामीण आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ, 24 तासात आढळले 66 कोरोना रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

April 4, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 4, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

April 3, 2026
मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

April 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा