mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीण आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ, 24 तासात आढळले 66 कोरोना रुग्ण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीण आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ, 24 तासात आढळले 66 कोरोना रुग्ण

समाधान फुगारे । सोलापूर शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. आज पहिल्यांदाच सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.  पहिल्यांदाच एका दिवसांत 66 रुग्णांची वाढ झाली आहे. एका दिवसांत तब्बल 66 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 66 रूग्णांची भर झाली असून एकूण रुग्ण संख्या 673 तर आजपर्यंत मृतांची संख्या 30 झाली आहे.यात 23 पुरुष व 7 महिलांचा समावेश आहे सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 236 अहवाल प्राप्त झाले. यात 170 निगेटिव्ह तर 66 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 41 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे.आज 41 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

आज नव्याने उत्तर सोलापूर तालुक्‍यातील बाणेगावात दोन, कोंडीत एक, मार्डीत पाच, तिऱ्हे येथे पाच, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील नवीन विडी घरकूल येथे आठ, कुंभारी येथे दोन, लिंबिचिंचोळी येथे चार, मुळेगाव येथे दोन, मुळेगाव तांडा येथे तीन, उळेगाव येथे एक, कासेगाव येथे एक, हत्तूर येथे सहा, वांगीत पाच, मंद्रूपमध्ये दोन, बसवनगर येथे एक, वडापुरात एक, नांदणी येथे एक, होटगीत दोन, मोहोळ तालुक्‍यातील वाळूज येथे एक, माढा तालुक्‍यातील भोसरेत दोन, पंढरपूर तालुक्‍यातील गोपाळपुरात एक,

मंगळवेढ्यातील बोराळे येथे एक, अक्कलकोटमधील बुधवारपेठेत एक, दुधनी येथे दोन, बोरगाव दे येथे एक, करजगी येथे एक, बार्शीतील कसबापेठेत एक, वैराग येथे दोन, घाणेगाव येथे एक रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आजच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. अद्यापही 52 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत 311 जण बरे होऊन घरी गेले आहेत तर 332 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या 

अक्कलकोट-123, बार्शी-117, करमाळा-6, माढा-18, माळशिरस-6, मंगळवेढा-2, मोहोळ-34, उत्तर सोलापूर-76, पंढरपूर-34, सांगोला-5, दक्षिण सोलापूर-252, एकूण-673

—————————

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
काळजी घ्या! पाठखल,बोराळे नंतर मंगळवेढ्यातील ‘या’ परिसरात झाला कोरोनाचा शिरकाव

काळजी घ्या! पाठखल,बोराळे नंतर मंगळवेढ्यातील 'या' परिसरात झाला कोरोनाचा शिरकाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा वाचाच; वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही पंचक्रोशीतून होतंय प्रचंड कौतुक

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा