mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरच्या ग्रामीण भागात आज आढळले 154 कोरोना बाधित तर सहा बळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूरच्या ग्रामीण भागात आज आढळले 154 कोरोना बाधित तर सहा बळी

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज नव्याने 154 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आज सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 299 एवढी झाली आहे तर बाधितांची संख्या 10 हजार 402 एवढी झाली आहे.


आज 1 हजार 198 जणांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 1 हजार 44 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 154 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज ‘या’ भागात आढळले नवे कोरोनाबाधित

मंगळवेढा शहरातील मुजावर गल्ली , मुरडे गल्ली, नहावी गल्ली, कंटेहाळळी , ता.अक्कलकोट समर्थ नगर , अक्कलकोट सांगवी , ता.अक्कलकोट भीम नगर , बार्शी चारे , ता.बार्शी कासार गल्ली , बार्शी मंगळवार पेठ , बार्शी रोडगा रस्ता , बार्शी वैराग , ता.बार्शी हिरडे प्लॉट , करमाळा हिसरे , ता.करमाळा जेऊर , ता.करमाळा जिंती , ता.करमाळा महेंद्रनगर , करमाळा मेन रोड , करमाळा मारवाड गल्ली , करमाळा MIDC , करमाळा शाहू नगर , करमाळा सुतार गल्ली , करमाळा वंजारवाडी , ता.करमाळा वीट , ता.करमाळा झरे , ता.करमाळा कुडूवाडी , ता.माढा तांबवे , ता.माढा आंगणगाव , ता.माढा अकलूज , ता.माळशिरस फोंडशिरस , ता.माळशिरस खंडाळी , ता.माळशिरस माळीनगर , ता.माळशिरस पिलीव , ता.माळशिरस पिरळे , ता.माळशिरस पुरंदावडे , ता.माळशिरस संग्राम नगर , ता.माळशिरस सवतगाव , ता.माळशिरस वाघोली , ता.माळशिरस यशवंत नगर , ता.माळशिरस,


तर बेगमपूर , ता.मोहोळ दत्त नगर , मोहोळ एकरुख , ता.मोहोळ गणेश नगर , मोहोळ नरखेड , ता.मोहोळ पाटकुल , ता.मोहोळ साठे नगर , मोहोळ तळेहिप्परगा , ता.उत्तर सोलापूर आंबेडकर नगर ,

तर पंढरपूर अंबेचिंचोळी , ता.पंढरपूर अनवली , ता.पंढरपूर भंडीशेगाव , ता.पंढरपूर डाक बंगला , पंढरपूर गाताडे प्लॉट , पंढरपूर गोकुळ नगर , पंढरपूर गोपाळपूर , ता.पंढरपूर गोविंदपुरा , पंढरपूर ईसबावी , पंढरपूर करकंब , ता.पंढरपूर केसरकर वाडी , ता.पंढरपूर मुंढेवाडी , ता.पंढरपूर नारायण चिंचोळी , ता.पंढरपूर ओमकार नगर , पंढरपूर रांझणी रोड , पंढरपूर तारापूर , ता.पंढरपूर तुंगत , ता.पंढरपूर वाडीकुरोली , ता.पंढरपूर येळे वस्ती,पंढरपूर भीम नगर ,

तर सांगोला गायगव्हाण , ता.सांगोला कडलास , ता.सांगोला,खारवत वाडी, ता.सांगोला कोष्टी गल्ली , सांगोला महूद , ता.सांगोला मुन्सीपल क्वार्टर , सांगोला होटगी , ता.दक्षिण सोलापूर मंद्रूप , ता.दक्षिण सोलापूर NTPC , ता.दक्षिण सोलापूर उळे,ता.दक्षिण सोलापूर येथे आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.


आज ‘या’ भागात सहा बळी

मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील 77 वर्षाचे पुरुष व दामाजी शुगर फॅक्टरी, ता.मंगळवेढा येथील 59 वर्षाचे पुरुष,तर करमाळा येथील 65 वर्षाचे पुरुष,डोंबे गल्ली , पंढरपूर येथील 60 वर्षांची महिला,तांबेकर गल्ली , पंढरपूर येथील 59 वर्षाचे पुरुष,कवठे,ता. उत्तर सोलापूर येथील 70 वर्षाचे पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Solapur rural corona update

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाचे दोन बळी; आणखीन आढळले 11 पॉझिटिव्ह

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाचे दोन बळी; आणखीन आढळले 11 पॉझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा