टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात सोलापूर शहरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनामुळे हाहाकार घातला असून आज मंगळवारी 147 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.तर उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील 70 वर्षीय पुरुष व किनी ता.अक्कलकोट येथील 75 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
आज एकूण 1 हजार 606 व्यक्तीची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी 1 हजार 459 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 2 हजार 141 झाली असून मृत्यूची संख्या 48 झाली आहे. आतापर्यंत 619 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या 1 हजार 474 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आज बोरोटी,ता.अक्कलकोट.किनी,ता. अक्कलकोट.अळसुंदे , ता करमाळा. रिधोरे , ता . माढा. सबजेल , मंगळवेढा. भुसार पेठ , मोहोळ. देशमुख गल्ली, मोहोळ. साठे नगर , मोहोळ. सोमराय नगर , मोहोळ. कामती ( बु ) , ता.मोहोळ. विझोरी , ता.माळशिरस . निजामपुर , ता.सांगोला. होनमुर्गी , ता.दक्षिण सोलापूर . कासेगाव , ता.दक्षिण सोलापूर . बसवेश्वर नगर , कुंभारी , ता.दक्षिण सोलापूर मंद्रुप , ता.दक्षिण सोलापूर . मुळेगाव तांडा , ता.दक्षिण सोलापूर. गांधी रोड , पंढरपूर . घोंगडे गल्ली , पंढरपूर . ईसबावी , पंढरपूर . जुनी पेठ , पंढरपूर . कालिका देवी मंदीर जवळ , पंढरपूर . काशी कापड गल्ली , पंढरपूर . लक्ष्मी नगर , पंढरपूर . महावीर नगर , पंढरपूर . मनिषा नगर , पंढरपूर . पोलिस लाईन , पंढरपूर . संत पेठ , पंढरपूर . उमडे गल्ली , पंढरपूर . भटउंबरे , ता.पंढरपूर . भोसे , ता.पंढरपूर . लक्ष्मी टाकळी , ता.पंढरपूर .सरकोली , ता.पंढरपूर . तारापुर , ता.पंढरपूर.
आडवा रस्ता , बार्शी . बारंगुळे प्लॉट , बार्शी . भवानी पेठ , बार्शी . भोगेश्वरी मंदीर जवळ , बार्शी . बुरुड गल्ली , बार्शी . डाने गल्ली , महाजन बोळ , बार्शी . फुले प्लॉट , बार्शी . पाटील प्लॉट , शिवाजी नगर , बार्शी . आगळगाव , ता.बार्शी . अरणगाव , ता.बार्शी . गाताचीवाडी , ता.बार्शी . जामगाव , ता.बार्शी . नारी , ता.बार्शी . पानगाव , ता.बार्शी . राळेरास , ता.बार्शी उंडेगाव , ता.बार्शी या गावांमध्ये 147 रुग्ण सापडले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या
अक्कलकोट 375, बार्शी : 514, करमाळा : 26, माढा : 83, माळशिरस : 93, मंगळवेढा : 53, मोहोळ : 157, उत्तर सोलापूर : 171 , पंढरपूर : 197, सांगोला : 18, दक्षिण सोलापूर : 454 = एकूण : 2 हजार 141
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज