mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ भागात आढळले 174 नवे कोरोनाबाधित रुग्ण तर सात जणांचा मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ भागात आढळले 174 नवे कोरोनाबाधित रुग्ण तर सात जणांचा मृत्यू


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील ग्रामीण भागातील अहवाल आज प्राप्त झाला आहे. त्यामध्ये आज नव्याने 174 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज 1 हजार 282 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 108 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 174 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय आज सात जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. Solapur rural new 174 corona patients found seven killed


आज ‘या’ भागात आढळले नवे कोरोनाबाधित रुग्ण

मंगळवेढा तालुक्‍यातील आंधळगाव, बोराळे, मरवडे, सलगर बुद्रुक,सांगोला तालुक्‍यातील चिकमहूद, ढाळेवाडी, महुद शिवणे, वाडेगाव,माढा तालुक्‍यातील बेंबळे, कुर्डूवाडी, मिटकलवाडी, परिते, रांझणी, श्रीरामनगर माढा, 


मोहोळ तालुक्‍यातील खवणी, मोरवंची, पाटकूल, समर्थनगर, शिरापूर, वाफळे, बार्शीतील आडवा रस्ता, अलीपूर रोड, बारंगुळे प्लॉट, कोर्टाच्या पाठीमागे, भीमनगर, चारे, चिखर्डे, दत्तनगर, गाडेगाव रोड, हनुमान रोड, कापसेवाडी, खडकोणी, कोरफळे, कुर्डुवाडी रोड, परांडा रोड, रिंग रोड, सनगर गल्ली, शेळगाव, श्रीपत पिंपरी, सिद्धार्थनगर, झाडबुके मैदान,

माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, दहिगाव, महाळूंग, माळीनगर, मांडवे, संग्रामनगर, उघडेवाडी, यशवंतनगर, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील मार्डी व डोणगाव,  दक्षिण सोलापुरातील भंडारकवठे, बोरामणी, फताटेवाडी, हत्तरसंग, नवीन विडी घरकुल, अक्कलकोट मधील समर्थ नगर, तहसील ऑफिसजवळ


पंढरपुरातील अनिल नगर, बादलकोट, भटुंबरे रोड, भोसे, चंद्रभागा घाट, चौफाळा, दाळे गल्ली, फुलचिंचोली, घोंगडे गल्ली, गुरुकृपा हौसिंग सोसायटी, हरिदास वेस, इसबावी, जुनी पेठ, कडवे गल्ली, कासेगाव, काशीकापड गल्ली, खर्डी, कोळी गल्ली, क्रांतीचौक, मुंडेवाडी, नेमतवाडी, पोलिस लाईन, रोपळे, सरकोली, शिवरत्न नगर, शेळवे, सोनाजी महाराज मठ, सोनके, सब जेल, तन्हाळी, तारे गल्ली व उमडे गल्ली या ठिकाणी नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आज ‘या’ भागातील सात जणांचा मृत्यू

करमाळ्यातील बागवान नगर येथील 48 वर्षाची महिला, उपळाई रोड बार्शी येथील 45 वर्षांचे पुरुष, गांधी रोड पंढरपूर येथील 54 वर्षाची महिला, उत्पाद गल्ली पंढरपूर येथील 70 वर्षाची महिला, फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील 53 वर्षाचे पुरुष, माढा तालुक्‍यातील रिधोरे, येथील 70 वर्षाची महिला, तांदुळवाडी येथील 80 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ग्रामीणमध्ये 220 इतकी झाली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागात आत्तापर्यंत सात हजार 878 जण बाधित झाले आहेत. अद्यापही दोन हजार 860 जण रुग्णालयात उपचार घेत असून चार हजार 798 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
दिलासाजनक! मंगळवेढ्यात दिवसभरात 8 कोरोना रुग्ण झाले बरे; 2 नव्या रूग्णांची वाढ

दिलासाजनक! मंगळवेढ्यात दिवसभरात 8 कोरोना रुग्ण झाले बरे; 2 नव्या रूग्णांची वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा