mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होण्याचे नावचं नाही; गुरुवारी दिवसभरातील आकडेवारी पहा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होण्याचे नावचं नाही; गुरुवारी दिवसभरातील आकडेवारी पहा


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण कमी होण्याचे नावचं नाही दिवसेंदिवस वाढतच होत चालली आहे. गुरुवारी नव्याने 610 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत एकाच दिवशी एवढे रुग्ण आढळण्याचा हा उच्चांक झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 15 हजार 526 एवढी झाली आहे.


गुरुवारी 4 हजार 37 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 3 हजार 427 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 610 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर गुरुवारी एकाच दिवशी पुन्हा एकदा 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 452 एवढी झाली आहे.

गुरुवारी ‘या’ तालुक्यात आढळले नव्याने कोरोनाबाधित

मंगळवेढा तालुक्यातील भोसे, बोराळे वेस, चेळेकर गल्ली, चोखामेळा नगर, दामाजी नगर, दत्तू गल्ली, पाटेवाडी, गोणेवाडी, हजारे गल्ली, जुनोनी, कचरेवाडी, काझी गल्ली, खंडोबा गल्ली, किल्ला भाग, कुंभार गल्ली, मित्र नगर, नागणेवाडी, निदान सोनोग्राफी सेंटर, रामकृष्ण नगर, साठे नगर, तिसंगी, मोहोळ मधील काकडे वस्ती, पाटकुल, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील पाकणी, तळे हिप्परगा,


तर अक्कलकोट तालुक्‍यातील मैंदर्गी, मंगरूळ, निमगाव, विद्यानगर, वागदरी, करमाळ्यातील भिलारवाडी, घोलप नगर, गुजर गल्ली, गुळसडी, जातेगाव, जेऊर, कानड गल्ली, खडकपुरा, खडकी, किल्ला वेस, किल्ला विभाग, कोंढेज, कोर्टी, कृष्णाजी नगर, कुगाव, कुंभारगाव, कुंभेज, निंभोरे, पांडे, पोथरे, पर्णकुटी, रंभापुरा, साडे, सारंगकर हॉस्पिटल, सरपडोह, साठेनगर, शेळगाव, सिद्धार्थनगर, सुमंत नगर, उमरड, वीट, वाशिंबे,

माढा तालुक्‍यातील अरण, बैरागवाडी, बारलोणी, धानोरे, गवळी वस्ती, कुर्डू, कुर्डूवाडी, माळी गल्ली, मोडनिंब, रांझणी, रोपळे क, साई कॉलनी, संमती नगर, शिवाजी नगर, सिद्धार्थ नगर, टेंभुर्णी, वेताळवाडी, विठ्ठलवाडी, यशवंनगर, 

माळशिरस तालुक्‍यातील 61 फाटा पोळ वस्ती, अकलूज, आनंदनगर, बचेर्ली, भांबुर्डी, बिजवडी, बोरगाव, दसूर, देशमुख वाडी, डोंबळवाडी, गणेश नगर, गणेश गाव, गुरसाळे, जाधव वाडी, कुंधळे बिल्डिंग, लवंग, लोणंद, महाळूंग, माळेवाडी, माळीनगर, माळखांबी, मांडकी, मांडवे, मिरे, मोराची, मोटेवाडी, नातेपुते, नेवरे, पिलीव रोड, पिलीव, राजसिंह नगर अकलूज, रेडे वस्ती, सदाशिव नगर, संग्राम नगर, सपकाळ क्‍लीनिक, श्रीपूर, विजयवाडी, वाघोली, यशवंनगर,

पंढरपुरातील अकबर गल्ली, अनिल नगर, बाबुळगाव, भक्तिमार्ग, भाळवणी, भोसे, दर्शन मंडप, दत्तनगर, देवडे, एकतानगर, फुलचिंचोली, गाडेगाव, गोकुळ नगर, गोपाळपूर, गोविंदपुरा, गुरसाळे, इसबावी, जुनी पेठ, के. बी. पी. कॉलेज चौक, कडवे गल्ली, कालिका देवी चौक, कासेगाव, किश्‍ते गल्ली, कोर्टी, लक्ष्मी नगर, 

लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, महावीर नगर, नंदुरे, बायपास रोड, नेपतगाव, उमा कॉलेज समोर, पत्रकार नगर, संभाजी चौक, संतपेठ, सरकोली, शंकरगाव, शेगाव दुमाला, सिंहगड कॉलेज कोर्टी, स्टेशन रोड, ठाकरे चौक, उजनी कॉलनी, विठ्ठल नगर, वाखरी, झेंडे गल्ली.


सांगोल्यातील आयोध्या नगरी, भिमनगर, बिले वस्ती, एकतपूर, जवळा, जुजारपूर, जुनोनी, कडलास, महूद रोड, महूद, मिरज रोडे, नाझरे, पुजारवाडी, शिवाजी चौक, शिवाजीनगर, तिप्पेहळ्ळी, वासुद रोड, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मनगोळी, तिल्लेहाळ, विडी घरकूल, 

तर बार्शीतील आगळगाव रोड, अलीपूर रोड, आझाद चौक, बालाजी कॉलनी, बारंगुळे प्लॉट, बावी, भातंबरे, भवानी पेठ, भोयरे, काटे गल्ली, दत्तनगर, देशमुख प्लॉट, देवगाव, ढगे मळा, धामणगाव, धस पिंपळगाव, एकता कॉलनी, फाफळवाडी, फुले प्लॉट, गाडेगाव रोड, गाडेगाव, गाताचीवाडी, गौडगाव, गवळी गल्ली, घाणेगाव, घोडे गल्ली, गोडसे गल्ली, गोंडील प्लॉट, गुळपोळी, हळद गल्ली, हांडे गल्ली, हातीद, इंदापूर, जुनी चाटे गल्ली, कारी, कासारवाडी रोड, खानापूर रोड, खांडवी, क्रांतिसिंह नगर, लहुजी चौक, लोखंड गल्ली, महागाव, 

मालवंडी, मानेगाव, मनगिरे मळा, म्हाडा कॉलनी, नागणे प्लॉट, नाईकवाडी प्लॉट, काटे गल्ली, जुना रेल्वे स्टेशन, पांगरी, पंकज नगर, पाटील प्लॉट, राऊळ गल्ली, रुई, सहयोग नगर, साई नगर लातूर रोड, सासुरे, शेळगाव, शिवाजी नगर, शिवशक्ती मैदान, सोलापूर रोड, सुभाषनगर, सुर्डी, स्वराज कॉलनी, त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी, उपळे दुमाला, उपळाई रोड, वैराग, व्हनकळस प्लॉट, वाणी प्लॉट, यशवंनगर, यावली याठिकाणी आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

गुरुवारी ‘या’ गावातील 13 जणांचा मृत्यू

समर्थ नगर मोहोळ येथील 78 वर्षाचे पुरुष साडे (ता. करमाळा) येथील 70 वर्षाचे पुरुष, पोस्ट ऑफिस हेड क्वॉर्टर पंढरपूर येथील 60 वर्षाचे पुरुष केम (ता.करमाळा) येथील 65 वर्षांचे पुरुष, किणीवाडी (ता. अक्कलकोट) येथील 60 वर्षाचे पुरुष, नजीक पिंपरी (ता. मोहोळ) येथील 64 वर्षांचे पुरुष, कारुंडे (ता. माळशिरस) येथील 50 वर्षाची महिला, 

बोरगाव (ता. माळशिरस) येथील 78 वर्षाचे पुरुष, दत्तनगर बार्शी येथील 70 वर्षाचे पुरुष, बावी (ता. बार्शी) येथील 56 वर्षांचे पुरुष, कौठाळी (ता. पंढरपूर) येथील 58 वर्षाची महिला, अकलूज (ता. माळशिरस) येथील 62 वर्षाची महिला तर परांडा रोड बार्शी येथील 52 वर्षांच्या पुरुषाचा गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

In Solapur rural area, 610 new corona positive and 13 victims on Thursday

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
पीककर्ज देण्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक; बँकांवर कारवाईसाठी स्वाभिमानीचे तहसीलदारांकडे निवेदन

पीककर्ज देण्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक; बँकांवर कारवाईसाठी स्वाभिमानीचे तहसीलदारांकडे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

खुशखबर! सोलापूर-मुंबई विमानसेवा ‘या’ दिवसापासून; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला

October 13, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नेमक्या तारखा आणि परीक्षा दिनक्रम

October 13, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

इच्छुकांमध्ये उत्सुकता! जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आज आरक्षण सोडत; मंगळवेढा पंचायत समितीची सोडत कुठे होणार? वाचा संपूर्ण माहिती

October 13, 2025
भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

October 12, 2025
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या संदर्भात आज सायंकाळी तातडीची बैठक

October 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा