mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरच्या ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचा कहर! आज 16 जणांचा बळी तर 454 नवे कोरोना पॉझिटिव्ह

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूरच्या ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचा कहर! आज 16 जणांचा बळी तर 454 नवे कोरोना पॉझिटिव्ह

 

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 454 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत 618 जणांचा  कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या  22 हजार 167 वर गेली आहे.

आज 404 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बाधितांची संख्या आता 22 हजार 167 झाली असून 618 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 6 हजार 940 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 14 हजार 575 जण कोरोना मुक्त झाले आहेत. 

आजच्या अहवालानूसार माळशिरस तालुक्‍यात सर्वाधिक 150 नव्या बाधितांची भर पडली असून या तालुक्‍यातील चार जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


पंढरपूर तालुक्‍यात 75 नवे बाधित रुग्ण आढळले असून या तालुक्‍यातीलही चार जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोहोळ तालुक्‍याच्या ग्रामीण भागात आज नवीन सहा कोरोना बाधित रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

माढा तालुक्‍यात 40 नवे कोरोना बाधित आढळले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.


आज ‘या’ गावातील 16 जणांचा मृत्यू

पंढरपुरातील संग्राम चौकातील 45 वर्षीय महिला, मोहोळ तालुक्‍यातील सारोळे येथील 67 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील शेटफळे येथील 65 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील माळीनगर येथील 61 वर्षीय पुरुष, बार्शीतील ब्राह्मण गल्ली येथील 76 वर्षे पुरुष,


तर अक्कलकोट तालुक्‍यातील केगाव बु. येथील 48 वर्षिय पुरुष, माळशिरसमधील दत्तनगर येथील 65 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील धर्मपुरी येथील 80 वर्षीय महिला, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मुळेगाव तांडा येथील 54 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील दोड्डी येथील साठ वर्षिय पुरुष, माढा तालुक्‍यातील टेंभुर्णी येथील 36 वर्षिय पुरुष,


आणि माळशिरस तालुक्‍यातील अकलूज येथील 63 वर्षिय पुरुष, पंढरपुरातील कडबे गल्ली येथील 57 वर्षिय पुरुष, पंढरपुरातील गोकुळ नगर येथील 65 वर्षिय पुरुष, करमाळा तालुक्‍यातील पांगरी येथील 68 वर्षिय पुरुष, मोहोळ तालुक्‍यातील चिखली येथील 35 वर्षीय पुरुष अशा 16 जणांचा समावेश आहे.

दरम्यान पंढरपूर, बार्शी,माढा व माळशिरस  या तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ही जिल्ह्याची चिंता वाढवू लागली आहे.

In Solapur rural area, 16 corona victims and 454 new corona positive

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
Corona Breaking ! मंगळवेढा 28,सांगोला 33 रुग्णांची वाढ; वाचा ‘कुठे’ वाढले

Corona Breaking ! मंगळवेढा 28,सांगोला 33 रुग्णांची वाढ; वाचा 'कुठे' वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आता तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आता तुमच्या भेटीला

March 11, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा