mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरच्या ग्रामीण भागात सहा जणांचा मृत्यू; 308 नवे कोरोना बाधित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूरच्या ग्रामीण भागात सहा जणांचा मृत्यू; 308 नवे कोरोना बाधित

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज नव्या 308 कोरोनाबाधितांची भर पडली आहे.तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.एकूण कोरोनाबाधितांची संख्या 11 हजार 521 वर गेली आहे. तर कोरोना मुक्त झालेल्या 272 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.


आज ‘या’ गावात नव्याने आढळले कोरोनाबाधित

मंगळवेढा तालुक्‍यातील आसबेवाडी, दत्त वस्ती, दुर्गा माता नगर, गणेशवाडी, गुंगे गल्ली, हिवरगाव, कचरेवाडी, कात्राळ, लक्ष्मी दहिवडी, मुढवी, सांगोला तालुक्‍यातील आचकदाणी, दत्तनगर, धायटी, कटफळ, कोळा, नाझरे, वासुद रोड,

पंढरपूरमधील अनिल नगर, अनवली, भोसे, बोहाळी, चळे, देगाव, गादेगाव, गजानननगर, गोकुळनगर, गोपाळपूर, इसबावी, करकंब, कुंभार गल्ली, लक्ष्मी नगर, लक्ष्मी टाकळी, लिंकरोड, महाद्वार, महावीर नगर, मेंढापूर, मुंडेवाडी, ओमकार नगर, रोहिदास चौक, संत पेठ, संत रोहिदास चौक, शेंडगेवाडी, शिरढोण, सब जेल, सुस्ते, उमदे गल्ली, विजापूर गल्ली, अचकदाणी येथील रुग्णांचा समावेश आहे.

मोहोळ तालुक्‍यातील अनगर, कुरुल, साठेनगर, सावळेश्वर, येवती, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील तळे हिपरगा या ठिकाणी नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील इंगळगी, माळकवठा, विडी घरकुल,माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, भांबुर्डी, बोंडले, चाकोरे, दहिगाव, जाधव वाडी, मांडकी, मोरोची, नातेपुते, पळसमंडळ, संग्रामनगर, तामणेनगर, तोंडले, वेळापूर, यशवंनगर,


बार्शी शहरातील 422, आगळगाव, बावी, भोसले चौक, ब्राह्मण गल्ली, चोरमुले प्लॉट, डावरे गल्ली, देवणे गल्ली, ढगे मळा, धनगर गल्ली, पिंपळगाव धस, गाडेगाव रोड, गोंडील प्लॉट, गोरमाळा, गुळपोळी, इर्लेवाडी, जामगाव रोड, जावळे प्लॉट, जय शंकर मिल, काळेगाव, कासारवाडी रोड, कशपी प्लॉट, कुर्डूवाडी रोड, लोखंड गल्ली, मळेगाव, मंगाडे चाळ, मंगळवार पेठ, मणगिरे मळा, मिरघणे कॉम्प्लेक्‍स, नळे प्लॉट, नारीओ, नेहरूनगर, पंकज नगर, राऊत चाळ, सावरकर चौक, सोमवार पेठ, सुभाषनगर, सुतारनेट, तडवळे उंबरगे, उपळे दुमाला, उपळाई रोड, वैराग, वाणी प्लॉट, व्हनकळस प्लॉट,

अक्कलकोट तालुक्‍यातील हन्नूर, म्हाडा कॉलनी, समर्थ नगर, शिवाजीनगर, माढा तालुक्‍यातील अरण, भोसरे, सिना दारफळ, कसबा पेठ, कुर्डूवाडी, मोडनिंब, तांबवे, तेली गल्ली येथील कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.

करमाळा तालुक्‍यातील देवळाली, घोलप नगर, गुजर गल्ली, कृष्णाजी नगर, कुंभेज, महेंद्र नगर, मेन रोड, निळज, साडेइ शाहूनगर, विट या ठिकाणी आज नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

आज ‘या’ गावातील व्यक्तींचा झाला मृत्यू

मोहोळमधील आदर्श चौकातील 57 वर्षिय पुरुष , कुडूवाडी जवळील भांबोरे वस्तीतील 63 वर्षिय पुरुष , करमाळा तालुक्यातील हिवरे येथील 85 वर्षिय पुरुष , करमाळा तालुक्यातील हिसरे येथील 75 वर्षिय पुरुष , पंढरपूर तालुक्यातील चळे येथील 68 वर्षिय पुरुष , बार्शीतील धारुळकर बोळ येथील 85 वर्षिय पुरुष अशा सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही आज स्पष्ट झाले आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 11 हजार 521 झाली असून आजपर्यंत 330 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 3 हजार 77 जणांवर उपचार सुरू आहेत. 8 हजार 114 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Solapur rural news about corona update Monday

बंगला विकणे आहे.


३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.

संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९.

बंगला विकणे आहे.


शिर्के हॉस्पिटलच्या पुर्वेकडील बाजूस गावठाण हद्दीमधील पावणे दोन गुंठे प्लॉटमधील साधारण ६०० चौ.फूट मध्ये वन बी.एच.के.बांधकाम असलेला सर्व सोयीनीयुक्त बंगला विकणे आहे.

संपर्कःमो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९

—————————

???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
माजी राष्ट्रपती ‘भारतरत्न’ प्रणव मुखर्जी यांचं वयाच्या 84 वर्षी निधन !

माजी राष्ट्रपती 'भारतरत्न' प्रणव मुखर्जी यांचं वयाच्या 84 वर्षी निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांची उमेदवारी जवळपास निश्चित; रमेश भुसे यांनी केली घोषणा

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांची उमेदवारी जवळपास निश्चित; रमेश भुसे यांनी केली घोषणा

October 15, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! 27 वर्षांपासून कोर्टात हेलपाटे, न्यायाची प्रतिक्षाच; न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन

October 15, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

योजनेत मोठा बदल! शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता ‘एवढे’ लाख रुपये अनुदान; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

October 15, 2025
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

October 15, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण; दहा हजार मेट्रिक टन विस्तारीकरण गाळप शुभारंभ; शेतकरी मेळाव्याचे आयोजन

October 15, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांनी  निवडणूक लढवावी; विकासासाठी गटातील नागरिकांचा पुढाकार

October 15, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा