mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणमध्ये आज कोरोनाचे 9 बळी तर 260 नवे रुग्ण आढळले; वाचा ‘कुठे’ वाढले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणमध्ये आज कोरोनाचे 9 बळी तर 260 नवे रुग्ण आढळले; वाचा ‘कुठे’ वाढले

 

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आज सोमवारी 260 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर नऊ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 9 हजार 716 वर पोचली आहे.


 

आज 932 जणांची तपासणी केली होती. त्यापैकी 672 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर 260 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज एकाच दिवशी कोरोनाने बळी घेतलेल्यांची संख्या नऊ इतकी आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 275 एवढी झाली आहे.


आज ‘या’ गावात आढळले नवे कोरोनाबाधित


मंगळवेढ्यातील दामाजी नगर, सलगर बुद्रुक,सांगोल्यातील चिंचोली रोड, गायगव्हाण, महूद, मांजरी, मेथवडे, शिवाजीनगर,माढ्यातील भोसरे, कुर्डू, कुर्डूवाडी, न्हैसगाव, मोडनिंब, रिधोरे, सन्मती नगर, टेंभुर्णी, वडशिंगे, माळशिरस मधील अकलूज, माळेवाडी, माळीनगर, मळोली, मांडवे, संगम, संग्रामनगर, उंबरे दहिगाव, उंबरे वेळापूर, यशवंनगर,

करमाळ्यातील कमलाई नगर, केम, विद्यानगर, मोहोळ तालुक्‍यातील अनगर, बेगमपूर, भावल्या मारुती चौक, कोरवली, नरखेड, समर्थनगर, येणकी, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील गुळवंची, कोंडी तांडा,


पंढरपुरातील आढीव, आंबेडकर नगर, मुक्ताई मठाच्या पाठीमागे, भंडीशेगाव, भोसे, बोहाळी, चळे, चंद्रभागा घाट, फुलचिंचोली, गांधी रोड, गाताडे प्लॉट, घनश्‍याम सोसायटी, गोकुळ नगर, गोपाळपूर, गुरसाळे, इसबावी, जळोली, जुना कराड नाका, जुनी पेठ, कडबे गल्ली, कान्हापुरी, करकंब, कासार गल्ली, खर्डी, किष्ते गल्ली, क्रांती चौक, लिंक रोड, महावीर नगर, महादेव नगर, मार्केट यार्ड, माऊली नगर, नांदोरे, नवी पेठ, नेमतवाडी, नवीन कराड नाका, पंचायत समिती, रामबाग, संत पेठ, सरगम चौक, शेळवे, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, स्टाफ क्वार्टर, टाकळी रोड, तुंगत, उमदे गल्ली, उंबरे पागे,


अक्कलकोट मधील करजगी, कोर्सेगाव, म्हैसलगी, मुंढेवाडी, सांगवी, वागदरी, दक्षिण सोलापुरातील आहेरवाडी, बक्षी हिप्परगा, फताटेवाडी, होटगी, कुंभारी, एनटीपीसी, शिंगडगाव,

 

बार्शीतील अलीपूर रोड, भवानी पेठ, दत्तनगर, ढगे मळा, देशमुख प्लॉट, फुले प्लॉट, गाडेगाव रोड, घोडके प्लॉट, घोळवेवाडी, गोरमाळे, कापसे बोळ, कासारवाडी, खडकलगाव, कोरफळे, कोष्टी गल्ली, मांगाडे चाळ, मुसळे प्लॉट, नाळे प्लॉट, राऊत गल्ली, राऊत प्लॉट, सोलापूर रोड, सुभाष नगर, उपळे दुमाला, उपळाई रोड, वैराग याठिकाणी आज नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आज ‘या’ भागात नऊ मृत्यू

मंगळवेढा तालुक्‍यातील आंधळगाव येथील 45 वर्षाचे पुरुष, पंढरपुरातील तुंगत येथील 50 वर्षाचे पुरुष, माढा तालुक्‍यातील कुंभेज येथील 70 वर्षाचे पुरुष,बार्शी तालुक्‍यातील पांगरी येथील 93 वर्षाची महिला, अलीपूर रोड येथील 70 वर्षाची महिला, कोरफळे येथील 90 वर्षाचे पुरुष, मोहोळ तालुक्‍यातील पेनुर येथील 67 वर्षांचे पुरुष, कुरुल येथील 42 वर्षांचे पुरुष, करमाळा तालुक्‍यातील हिवरे येथील 42 वर्षांचे पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी, 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी, 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा