mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीण भागात सोमवारी एकाच दिवशी आठ कोरोनाचे बळी,151 पॉझिटिव्ह

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीण भागात सोमवारी एकाच दिवशी आठ कोरोनाचे बळी,151 पॉझिटिव्ह

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने चांगलेच बस्थान बसवले असून सोमवारी 151 रुग्णांची भर पडली असून आता एकूण रूग्णसंख्या 4 हजार 94 झाली आहे. 

पंढरपुरातील कोर्टी, करमाळ्यातील फंड गल्ली,माढ्यातील लऊळ, बार्शीतील आडवा रस्तालिंबिचिंचोळी (दक्षिण सोलापूर), नान्नज, वडाळा, अक्‍कलकोटमधील इंदिरा नगरातील येथील प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पंढरपुरातील अनिल नगर, भोसले चौक, गोविंदपुरा, कालिकादेवी मंदिर चौक, काशी कापड गल्ली, खवा बाजार, पंचमुखी मारूती मंदिराजवळ, विवेकविर्धनी शाळेजवळ, उत्पात गल्ली, झेंडे गल्ली, खेड-भोसे, सरकोली येथे प्रत्येकी एक, लक्ष्मी टाकळीत दोन, संत पेठेत तीन, सांगोला रोड दोन, राऊत मळा, इसबावी येथे प्रत्येकी तीन रुग्ण सापडले. सांगोल्यातील कुंभार गल्ली, साळुंखे वस्ती येथे प्रत्येकी एक, परीट गल्लीत चार, महूद दोन रुग्ण आढळले आहेत.

करमाळ्यातील फंड गल्ली, सुमंत नगरात प्रत्येकी एक, कानड गल्लीत पाच, श्रावण नगरात दोन, माढ्यातील कुर्डूत एक, लऊळमध्ये 20 रुग्ण आढळले आहेत. माळशिरसमधील अकलूजमध्ये चार, माळखंबी, वेळापुरात प्रत्येकी एक, नातेपुते येथे दोन, तर मंगळवेढ्यातील डोरले गल्लीत एक, तुकाई नगरात दोन, मोहोळ तालुक्‍यातील पेनूरमध्ये एक, वडवळमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. उत्तर सोलापुरातील नान्नज, वडाळा येथे प्रत्येकी एक, दक्षिण सोलापुरातील हत्तरसंग, मंद्रूप येथे प्रत्येकी एक, मुस्तीत दोन रुग्ण आढळले आहेत.

अक्‍कलकोटमधील सुभाष गल्ली, काझिकणबस, सुलेरजवळगे, तडवळ येथे प्रत्येकी एक, बार्शीतील आडवा रस्ता, आझाद चौक, भोगेश्‍वरी मंदिराजवळ, दत्त नगर, लातूर रोड, नागणे प्लॉट, स्वयंवर कार्यालयाजवळ, भालगाव, भोयरे, बोरगाव झाडी, चिंचोली, हात्तीज, खामगाव, तांबेवाडी येथे प्रत्येकी एक, वैरागमध्ये 18, आगळगाव आणि झाडबुके मैदान येथे प्रत्येकी चार, उपळाई रोड, टिळक चौक येथे प्रत्येकी तीन, सुभाष नगरात दोन, सोलापूर रोड परिसरात पाच, खानापूर रोड, गवळी गल्ली, लहुजी चौक येथे प्रत्येकी दोन, बेदराई गल्लीत चार रुग्ण सापडले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 11 तालुक्‍यांमध्ये  30 हजार 47 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट झाल्या आहेत.सोमवारी 1 हजार 20 पैकी 151 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 112 प्रलंबित अहवाल प्रतीक्षेत आहेत.सोमवारी ग्रामीण भागात आठ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता 120 वर गेली आहे.

आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 349 रुग्णांची कोरोनावर मात करून घरी परतले असून अद्यापही 1 हजार 625 रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

Solapur rural 151 positives Corona killed eight patients

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापुरात कोरोना टेस्टसाठी जास्त पैसे घेतल्यास होणार कारवाई

सोलापुरात कोरोना टेस्टसाठी जास्त पैसे घेतल्यास होणार कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उडाली धावपळ; हरकती नोंदवण्यासाठी अवघे ‘इतके’ दिवस शिल्लक

June 23, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! राजकारण की समाजकारण? मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान; नेमका प्लॅन काय?

June 22, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सावधान! मंगळवेढा बस स्टँडवर चोरटे सक्रिय; वृद्धेचे दागिने आणि रोकड लंपास, गुन्हा दाखल; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

June 22, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा