समाधान फुगारे । सोलापूर ग्रामीण मध्ये हवालदार म्हणून कार्यरत असलेल इक्बाल अ.रशिद यांनी अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात सुवर्ण पदकासह देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
त्यांच्या यशाबद्दल राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी त्यांना एक लाख रूपयांचे बक्षिस मंजूर केले असून इतर अनेकांनी त्यांना रोख रकमेची बक्षिसे दिली आहेत.
त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Solapur police first in the country
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज