टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरातील गुरुनानक चौकातील सिटी मोबाईल रिपेअरीचे दुकान फोडून चोरट्यानं दुकानातील मोबाईल फोन,चार्जिंग केबल असा ऐवज नेल्याची घटना ५ सप्टेंबरला घडली होती.
या प्रकरणी सदर बझार पोलीसांनी माहिती काढून राकेश उर्फ राक्या मारुती बनसोडे (वय २२ , रा.कुमठा नाका) या युवकास ताब्यात घेतलं.
त्यानं पोलिसी खाक्या पाहताच मुद्देमाल काढून दिला आहे. सदरबझार डी.बी. पथकानं हा गुन्हा उघडकीस आणला.
Thief arrested for shoplifting in Solapur
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज