मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । आज सोलापूरमध्ये 121 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 99 अहवाल निगेटिव्ह आहेत तर पॉझिटिव्ह अहवाल 22आले आहेत ज्यामध्ये आठ पुरुष तर 14 महिलांचा समावेश होतो. आज एक एक स्त्री मयत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरूवारी सायंकाळी दिली .
गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्या 22 जणांना डिस्चार्ज आजतागायत 22 मृत्यू झाले आहेत. तर आजतागायत कोरोनामुक्त झालेल्या 106 जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर 202 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.
नवे रुग्ण
नीलम नगर 2,कोनापुरे चाळ, रेल्वे लाईन 1,कुमठा नाका 1 , नई जिंदगी 1 ,नवनाथ नगर MIDC 3 ,अशोक चौक 7 ,न्यू पाच्छा पेठ 6
, लष्कर 1
———————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज