mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बापरे…सोलापूरकरांच्या चिंतेत वाढ एकाच दिवशी 29 कोरोना रुग्णांची भर ; वाचा ‘कुठे’ वाढले रुग्ण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
बापरे…सोलापूरकरांच्या चिंतेत वाढ एकाच दिवशी 29 कोरोना रुग्णांची भर ; वाचा ‘कुठे’ वाढले रुग्ण


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन ।  सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 29 ने वाढून 182 झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी सायंकाळी दिली. आज पर्यंतचा सर्वाधिक वाढलेला हा आकडा आहे. 

आज एकाच दिवशी इतक्या बाधितांची संख्या वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. काल बुधवारी रात्री पर्यंत सोलापुरातील बाधितांची संख्या 153 होती. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती.

रुग्णांपैकी आत्तापर्यंत 2 हजार 775 जणांची कोटोना स्वब चाचणी घेण्यात आली यापैकी 2 हजार 495 अहवाल प्राप्त झाले आहेत . यात 2 हजार 313 निगेटिव्ह , तर 182 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, आज एका दिवसात सोलापुरात 126 चाचणी अहवाल आले यात अहवाल 97 निगेटिव्ह तर 29 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 14 पुरुष तट 15 स्त्री असून 1 स्त्रीचा मृत्यू झाला आहे.

एका महिलेचा मृत्यू तर पाच रुग्ण बरे होऊन घरी परतले …एकूण रुग्ण १८२, डिस्चार्ज दिलेले रुग्ण २९, मृत रुग्ण ११ तर १४२ रुग्णांवर उपचार सुरु


अद्याप २८० अहवाल प्रलंबित असून आजचे नवे रुग्ण हे आकाशवाणी केंद्राजवळील १२, अलकुंटे चौक २, बापूजी नगर ४, भारतरत्न इंदिरा २, नई जिंदगी ४, रंगभवन, शनिवार पेठ, रेल्वे लाईन्स प्रत्येकी १, न्यू पाच्छा पेठ २ असे आहेत.

आज मृत्यू पावलेली व्यक्ती न्यू पाच्छा पेठ परिसरातील ४८ वर्षीय असून त्यांना ६ मे ला पहाटे  गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ६ मे रोजी दुपारी ३ वा. निधन झाले. आज त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

———————————

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 616 17373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
जमीन खरेदी-विक्री व्यवहार आजपासून ‘या’ तालुक्यात सुरू ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

जमीन खरेदी-विक्री व्यवहार आजपासून 'या' तालुक्यात सुरू ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 6, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! सात हजारांची लाच स्वीकारताना चालकाला रंगेहाथ पकडले; मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीतच पैसे घेतले

March 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 6, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा