mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीवर दहा जणांचा सामूहिक बलात्कार,सोलापूर जिल्हा हादरला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
अल्पवयीन मुलीवर दहा जणांचा सामूहिक बलात्कार,सोलापूर जिल्हा हादरला

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

सोलापूर शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे .तर इतर आरोपींचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.

आरोपीवर बलात्कार,अॅट्रॉसिटी या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सामूहिक बलात्कार प्रकरणातील बहुतेक आरोपी हे रिक्षाचालक असल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,सोलापूर विजापूर रोडवरील एका मंदिराजवळ एक अल्पवयीन मुलगी रडत बसली होती. त्यावरून शहरातील एका सुज्ञ नागरिकांने जवळ असलेल्या पोलिस ठाण्याला फोन करून ही माहिती दिली. पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन मुलीस विश्वासात घेतले आणि रडरण्याबाबत विचारणा केली. तेव्हा तिने बलात्कार झाला असल्याची माहिती पोलिसांना सांगितली.

पोलिसांनी तिला आधार देत विश्वासात घेऊन आणखी विचारणा केली असता तिने घडलेली हकीकत पोलिसांना दिली आणि मती गुंग करेल अशी घटना उघडकीला आली आहे. सुरुवातीला एका तरुणाबरोबर या पीडित मुलीचे प्रेम संबंध होते . त्या तरुणाचे इतर सर्व आरोपी मित्र असल्याचे समोर आले आहे.

मुलीस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला कधी गाडी मध्ये , कधी लॉजमध्ये , कधी शेतामध्ये आदी ठिकाणी नेऊन बलात्कार करण्यात आलेला आहे . एका दिवशी तर चौघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला असल्याचा समोर आलं आहे.

पीडित मुलगी ज्या शाळेत जाते त्या मार्गावर हे संशयित आरोपी प्रवासी वाहतूक करत असणारे रिक्षाचालक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे . याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती टिपरे या करीत आहेत .

मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे आयपीसी 376 त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यापैकी पाच आरोपींना अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे .

प्रीती टिपरे , सहाय्यक पोलीस आयुक्त सतर्क पोलिसांमुळेच घटना उघडकीस घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस आयुक्त टिपरे व पोलीस निरीक्षक शेंडगे यांनी पीडित मुलीस विश्वासात घेऊन चौकशी केल्याने हा प्रकार उघड झाला . बहुतांशी आरोपी रिक्षाचालक या गुन्ह्यात एकूण दहा पैकी बहुतांश आरोपी हे रिक्षाचालक आणि अन्य वाहन चालक आहेत . विशेष म्हणजे हे सर्व आरोपी रिक्षाचालक हे मुलीच्या शाळेच्या मार्गावर रिक्षा चालवतात . त्यामुळे शाळा सुटली ते मुलीला रिक्षातून घेऊन जाणे आणि कार्यभाग उरकणे अशी पद्धत असल्याचे सांगण्यात आले आहे .

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post

“एक दिवस पालकांचीच शाळा” हा प्रायमाचा अनोखा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा