mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुरातील ‘या’ हॉस्पिटलमध्ये होणार ५० बेडचे कोविड केअर आयसीयु हॉस्पिटल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापुरातील ‘या’ हॉस्पिटलमध्ये होणार ५० बेडचे कोविड केअर आयसीयु हॉस्पिटल

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून आता शहरातील हॉस्पिटल देखील कमी पडू लागली आहेत. रोजच्या रोज ३० ते ४० रुग्णांची भर पडत आहे. त्यातच सोलापूर प्रशासन व खासगी हॉस्पिटलस् यांच्यामध्ये मतभेद दिसून येत असल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए), सोलापूर व सोलापूर प्रशासन यांना एकत्रित येऊन सोलापूरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाववर योग्य ते नियोजन व उपाययोजना करण्यासाठी बौठक आयोजित केली. त्यानुसार सोलापूर शहरातील विविध नामांकित हॉस्पिटल तसेच डॉक्टर्स यांनी अनुकुल प्रतिसाद दिला व आमदार प्रणिती शिंदे यांंच्यामुळे सोलापूर प्रशासन व खाजगी हॉस्पिटल यांच्यातील तिढा सुटला व तद्नंतर सर्वांनी कोरोना महामारीच्या विरुद्ध लढा देण्यासाठी एकत्रित सहभागी होण्याची तयारी दर्शविली.

या बैठकीत खासगी डॉक्टर्सना येणाऱ्या विविध अडचणी व त्यांचे योगदान याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सोलापूर शहरातील अश्विनी, मार्कंडेय, यशोधरा रुग्णालय यांनीही कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची पूर्णत: तयारी दर्शविली आहे. तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनी मनपा आयुक्त व इंडियन मेडीकल असोसिएशन, सोलापूर यांच्या सहकार्याने सोलापूर शहरामध्ये स्पेशल कोविड केअर हॉस्पिटल उभारणीकरीता चर्चा केली आणि प्रायोगिक तत्वार धनराज गिरजी मुळे हॉस्पिटल, सोलापूर येथे आवश्यक त्या बाबी, साधनसामग्री व सोयी-सुविधांचा आढावा घेऊन ५० बेडचे अतिदक्षता विभाग (आयसीयु) असणारे सुसज्ज असे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करावे, असे मा. मनपा आयुक्त यांना सुचविले आहे

आणि तसेच होम मौदान किंवा नॉर्थकोट मौदान येथे ५०० ते १००) बेडचे सर्व सोयी सुविधायुक्त सुसज्ज असे आयसोलेशन युनिट हे राज्य सरकार व सोमपा यांच्या माध्यमातून तात्काळ उभारणी करण्याचे आ. प्रणिती शिंदे यांनी सुचविले आहे. यावेळी मनपा आयुक्त दिपक तावरे, आयएमए, सोलापूरचे प्रेसिडेंट डॉ. हरिष रायचूर, डॉ. आरकल, डॉ. शिवपूजे, डॉ. घुली, डॉ. परळे व डॉ. कुलकर्णी, नगरसेवक चेतन नरोटे व आदी उपस्थित होते.

आमदार प्रणिती शिंदे यांचे जाहिर आवाहन

सोलापूर शहरातील गर्भवती महिलांनी प्रसुती व इतर उपचार व तपासणीसाठी महापालिकेच्या प्रसुतीगृहांमध्ये करुन घ्यावी. सोलापूर शहरातील ज्या हॉस्पिटल्सना महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये नोंदणी करायची आहे व ज्या हॉस्पिटल्सने नोंदणीकरीता अर्ज दाखल केलेले आहेत, त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन, सोलापूर व आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
Good News : आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सरसकट

Good News : आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सरसकट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 12, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा