mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सततच्या रडण्याला कंटाळून जन्मदात्या आईनेच केला ९ महिन्यांच्या बाळाचा खून; सोलापूर जिल्ह्यातील घटना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सततच्या रडण्याला कंटाळून जन्मदात्या आईनेच केला ९ महिन्यांच्या बाळाचा खून; सोलापूर जिल्ह्यातील घटना


सोलापूर । पोटच्या 9 महिन्याच्या चिमुकलेल्या जन्मदात्या आईनेच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात वांगरवाडी ( ता . बार्शी ) येथे घडली असून स्वतःला आईनेच खुनाची कबुली दिली आहे.


बाळ किरकिर करतंय म्हणून वांगरवाडी ( ता . बार्शी ) येथे भरदिवसा नऊ महिन्यांचे बाळ सार्थक तुपे याचा मोबाईल चार्जरच्या वायरने त्याच्या आईनेच गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.त्यामुळे अश्विनी स्वानंद तुपे ( वय २३ ) हिला तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

सततच्या रडण्याला कंटाळून जन्मदात्या आईनेच केला ९ महिन्यांच्या बाळाचा खून; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना @AnilDeshmukhNCP @SpSolapurRural @HMOIndia @bharanemamaNCP https://t.co/HZa9EWsfMp pic.twitter.com/06JF2p8s3t

— Mangalwedha Times (@SamadhanFugare) August 26, 2020

-: सोलापूर ग्रामीण कोरोनाचा आकडा दहा हजार पार! मंगळवारी आठ बळी तर 311 कोरोना बाधित 

:- विठ्ठल मंदिर दर्शनासाठी तातडीने उघडावे अन्यथा तीव्र आंदोलन करणार : आनंद चंदनशिवे

:- मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा सातवा बळी; आणखीन आढळले 5 पॉझिटिव्ह

त्या बाळाचा खून करण्यामागचे कारण सांगताना विभागीय पोलीस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे म्हणाले , २२ रोजी दुपारी घरात कोणी नसताना मोबाईल चार्जरच्या वायरने बाळाचा गळा आवळून खून केला गेला. अज्ञात चोराने हा खून केल्याचे तिने सुरुवातीला पोलिसांना सांगितले.


चोराच्या शोधासाठी पोलिसांची पथकेही बाहेर निघाली होती. मात्र सखोल तपास केला असता आपणच खून केल्याची कबुली तिने दिली. ते बाळ नेहमीच रडत होते त्याला कंटाळून आपण हा खून करून चोराचा बनाव तयार केल्याचेही तिने कबूल केले.

सहा.पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे , प्रवीण जाधव , एलसीबीचे लाला राठोड , विजय घोगरे , राजेंद्र मंगरुळे यांच्यासह इतरांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.


माहितीमध्ये विरोधाभासामुळे पोलिसांना आला संशय

माहितीमध्ये विरोधाभास दिसत असल्याने पोलिसाची शंका वाढली. इतर कोणत्याही मार्गाने सुगावा लागत नव्हता. त्यामुळे फिर्यादीकडून अधिक माहिती घेण्यासाठी पोलिसांनी त्यांची उलटतपासणी सुरू केली. बाळाचे वडील वाहनचालक असल्याने सतत बाहेर असतात.

पहिल्या मुलाचे वय अडीच वर्षे आणि मृत मुलाचे वय ९ महिने आहे. दोन मुले असल्याने पूर्ण वेळ त्यांना सांभाळ करण्यात जातो. त्या मुलाचे सततचे रडणे व किरकिर होत असल्याने त्या त्रासाला कंटाळून मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून त्याचा आपण खून केल्याची कबुली अश्विनी यांनी पोलिसांना दिली.

स्वत : वर आळ येऊ येऊ नये म्हणून चोरीचा बनाव केल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.

Solapur barshi Wangarwadi Tired of crying, the mother killed her 9-month-old baby

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeSolapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
ऐन सणासुदीच्या वेळी सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या काय आहे भाव

ऐन सणासुदीच्या वेळी सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या काय आहे भाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो कामाची बातमी! लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा ई केवायसी

November 18, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची संभाव्य तारीख समोर; वाचा कसा असेल प्रोग्राम

November 18, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी १९ तर नगरसेवकपदासाठी तब्बल ‘एवढ्या’ उमेदवारांनी मोठी ताकद दाखवत उमेदवारी अर्ज केले दाखल; आज छाननी; अनेकांच्या हरकती येणार

November 18, 2025
मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

November 17, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

दुर्दैवी घटना! लेकीसोबत अखेरची भेटही होऊ शकली नाही; मुलीच्या घरी जाताना वाटेत मृत्यू आडवा आला, मंगळवेढा हळहळलं

November 17, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! कंपनीच्या कामाकरिता जात असताना मोटर सायकलचा अपघात होवून मंगळवेढ्यातील तरुण ठार

November 17, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा