टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूरातील बऱ्या झालेल्या कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता २५४ झाली आहे. आज सकाळी वाजता मिळालेल्या माहितीनुसार एकूण बाधितांची संख्या ५९० इतकी असून मृत्यू झालेल्यांची संख्या ५२ आहे.
सोलापूरात आज सकाळी १०२ कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यात ९५ निगेटिव्ह तर ७ पॉझिटिव्ह आणि १ मृताचा समावेश आहे.
आत्तापर्यंत ५ हजार ६४५ अहवाल प्राप्त झाले असून यातील ५ हजार ५५ निगेटिव्ह तर ५९० पॉझिटिव्ह अहवाल आहेत. आत्तापर्यंत ५९० पैकी २५४ जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज