mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शैला गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटणार!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 27, 2021
in मंगळवेढा, राजकारण, राज्य, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-पंढरपूर या मतदारसंघाची मुळची जागा ही शिवसेनेची असून आमच्या पक्षाचा आमदार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून ही जागा शिवसेनेसाठी सोडावी अशी मागणी करणार असल्याचे सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना समन्वयक शिवाजीराव सावंत यांनी सांगितले.

ते शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव,मोहोळ तालुका प्रमुख अशोक भोसले, माजी तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत, पंढरपूर शहर प्रमुख रविंद्र मुळे,मंगळवेढा तालुका सन्मवयक श्रीशैल कुंभार,मंगळवेढा शहर सन्मवयक नारायण गोवे,माऊली आष्टेकर,महिला आघाडी मंगळवेढा शहर प्रमुख शारदाताई जावळे, पंढरपूर महिला आघाडी शहर प्रमुख पुर्वा पांढरे उपस्थित होते.

पुढे बोलताना शिवाजीराव सावंत म्हणाले की, शैला गोडसे यांच्या संपर्क कार्यालयात जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय सुरू केले आहे.मंगळवेढा तालुक्यात व पंढरपूर तालुक्यातील विकासासाठी शैला गोडसे यांनी अनेक आंदोलने केली आहेत व त्यामधून जनतेला न्याय मिळवून देण्यात त्यांना यश ही आले आहे.

मंगळवेढा-पंढरपूर ची जागा ही मुळात शिवसेनेची आहे.जागा वाटपात भाजप ला गेली होती.आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून मागणी करणार आहोत आता ही जागा शिवसेनेला द्यावी आणि शैला गोडसे यांना उमेदवारी मिळावी असे त्यांनी सांगितले.

गणेश वानकर बोलताना म्हणाले की, आजपासून हे कार्यालय नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सुरू केले आहे.ग्रामीण भागातील जनतेची कामे मार्गी लागणार आहेत.

भावी आमदार म्हणून शैला गोडसे यांना आम्ही पाहत आहे. आपण केलेली कामे पाहता शिवसेना पक्ष व आम्ही तुम्हाला आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे गणेश वानकर यांनी सांगितले.

संभाजी शिंदे म्हणाले की, विधानपरिषदसाठी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे शैला गोडसे यांच्यासाठी मागणी केली होती. पण  वाटपामध्ये ही जागा दुसऱ्या पक्षाकडे गेली होती.

मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावे व पंढरपूर तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी साठी आपण धावून गेलात ही जनता आपल्याला विसरणार नाही. हा मतदारसंघ शिवसेनेकडे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शैला गोडसे म्हणाल्या की, मंगळवेढा व पंढरपूर येथे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संपर्क कार्यालय सुरू केले आहे. येणाऱ्या काळात नागरिकांच्या जिवालाचे प्रश्न सोडवण्यासाठी

याप्रसंगी विधानसभा संघटक संगीता पवार, रेहना शेख,सुप्रिया कदम,संगीता पवार,अरूण मोरे,बाळासाहेब सरवळे,संदिप डोके, सुरज नकाते,महातेश पाटील,विजयकुमार भरगुडे, परमेश्वर कोळी, राहूल घोडके, आण्णा भोजणे, संदिप बाबर, रविंद्र कदम, आनंद जाधव, बिराप्पा ढाणे,कमलाकर कदम, सुधीर जाधव, गोकुळ बैरागी,उपशहर प्रमुख लंकेश बुरांडे, अविनाश वाळके,उपतालुका प्रमुख उपशहर प्रमुख विभागप्रमुख गटप्रमुख शाखाप्रमुख ग्राहक संरक्षण कक्ष युवासेना महिलाआघाडी संघटनेचे आजी माजी पदाधिकारी सर्व शिवसैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले आहेत.तर आभार विनोद कदम यांनी मानले.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उमेदवारीभेटमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेनाशैला गोडसे
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

January 31, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सर्वत्र कौतुक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा पुर्नविवाह प्रथेस मंजुरी

January 30, 2023
मंगळवेढ्यात तोतया इसम उभा करुन जमीन खरेदी केल्याप्रकरणी कोतवालसह अन्य एकाजण अटकेत; API अंकुश वाघमोडे यांची कारवाई

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उद्या दमा व फुफ्फुस रोग निदान शिबिर व स्पायरोमेट्री मशिनद्वारे मोफत तपासणी

January 29, 2023
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात भर दिवसा घराचे कुलूप तोडून चोरट्याने 70 हजार रुपयाचा मुद्देमाल केला लंपास; बंद घरे चोरटे करताहेत टार्गेट

January 29, 2023
मंगळवेढ्यात सासूच्या खून प्रकरणात जावई अटकेत; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

मंगळवेढ्यात तोतया इसम उभा करुन जमीन खरेदी केल्याप्रकरणी कोतवालसह अन्य एकाजण अटकेत; API अंकुश वाघमोडे यांची कारवाई

January 30, 2023
Next Post
सोलापूर ब्रेकिंग! ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार राहणार बंद

सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताय मग जरा थांबा! 'या' नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन जप्त; परवानाही होणार निलंबित

ताज्या बातम्या

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

January 31, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सर्वत्र कौतुक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा पुर्नविवाह प्रथेस मंजुरी

January 30, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..