mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांना पोलिस कोठडी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांना पोलिस कोठडी



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । माढा तालुक्यातील आठवीत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर तुझी आई आजारी आहे, तुला बोलाविले आहे, असे खोटे सांगून दोन मित्रांच्या मदतीने स्विफ्ट कारमधून घरी नेऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना 16 मार्च रोजी दुपारी घडली. मात्र, भीतीपोटी मुलीने न सांगितल्याने अखेर बारा दिवसांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माढा तालुक्यातील अल्पवयीन मुलगी (वय 14) ही आठवीत शिक्षण घेत आहे. ती व तिचा लहान भाऊ हे दोघे सायकलवरून दररोज ये-जा करीत असतात. 16 मार्च रोजी 9.30 वा. बहीण-भाऊ दोघे नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेले होते.

तर आई-वडील मोलमजुरीसाठी शेतात गेले होते. त्यानंतर सदर मुलगी ही मैत्रिणीबरोबर शाळेसमोरील दुकानात गेली असता तेथे आरोपी संदीप हनुमंत चव्हाण हा आपली स्विफ्ट कार घेऊन भाऊ अनिल पवार, पोपट रमेश पवार या दोन मित्रांसह अगोदरपासून थांबला होता. त्याने संबंधित अल्पवयीन मुलीस तुझी आई खूप आजारी आहे.तुला बोलाविले आहे, असे खोटे सांगून दोघींना कारमध्ये बसवून गावात नेले. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. यावेळी 1.30 वा. सुमारास त्याने माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे नाटक करून व दमदाटी करीत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.

तसेच ही घटना कोणास सांगितली असता तुला व तुझ्या घरातील कुणालाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच मुलीस पुन्हा शाळेत नेऊन सोडले. यानंतर घरी गेल्यानंतर रडतरडत मुलीने घडला प्रकार आईस सांगितला. मात्र, जीवे मारण्याची धमकी दिल्याने भीतीपोटी सर्वजण गप्प राहिले. परत त्यांच्या माजी सैनिक असलेल्या दीरास ही घटना सांगितली. त्यांनी मी येतो, आल्यानंतर बघू असे सांगितले. मात्र, त्यानंतर बंद काळात येता आले नाही. यामुळे त्यांनी ही घटना मावस दिरास सांगितली. यामुळे तब्बल 12 दिवसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेत तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना माढा सत्र न्यायालयाने 2 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोनि राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र मगदूम करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
धक्कादायक : दिल्लीमधील ‘त्या’ कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील 6 जण झाले सहभागी

धक्कादायक : दिल्लीमधील 'त्या' कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील 6 जण झाले सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा