mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीण भागात मंगळवारी पुन्हा सात बळी! 148 नव्या कोरोनाबाधितांची भर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीण भागात मंगळवारी पुन्हा सात बळी! 148 नव्या कोरोनाबाधितांची भर

Solapur rural corona updet

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीणमध्ये मंगळवारी कोरोनाने 7 जणांचा बळी घेतला असून 148 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही.मृतांमध्ये  दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्‍कलकोट हे तालुके आघाडीवर आहेत. ( Solapur rural corona updated ) 

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्‍यामधील 23 हजार 996 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट करण्यात आली असून आतापर्यंत ग्रामीणमध्ये आढळले 3 हजार 120 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर  89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे व 1 हजार 744 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.

तर मंद्रूप येथील 75 वर्षीय पुरुष, बार्शी तालुक्‍यातील सासुरे येथील 71 वर्षीय पुरुष, सनगर गल्लीतील 65 वर्षीय महिला,पंढरपूर तालुक्‍यातील फुलचिंचोली येथील 40 वर्षीय महिला, बालाजी नगरातील 50 वर्षीय पुरुषाचा, करमाळ्यातील शेलगाव (क) येथील 40 वर्षीय महिला, दक्षिण सोलापुरातील वळसंग येथील 65 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

‘या’ भागात आढळले रुग्ण


पंढरपुरातील अनिल नगर, बडवे गल्ली, चंद्रभागा घाट, गांधी रोड, इंदिरा गांधी मार्केट, जुना सोलापूर नाका, कदबे गल्ली, खवा बाजार, रामबाग रोड, सावता माळी मठ, भांटुबरे, फुलचिंचोली, नेपतगाव, तुंगत येथे प्रत्येकी एक, सिध्दीविनायक सोसायटीत तीन, बोहाळीत सहा, नारायण चिंचोलीत दोन रुग्ण आढळले. तर सांगोल्यातील बलवडी, निजामपूर, शिरभावी येथे प्रत्येकी एक, महूद येथे तीन, वझरे येथे पाच रुग्ण सापडले. 

दक्षिण सोलापुरातील धोत्रीत सहा, कासेगावात चार आणि बार्शीतील अलिपूर रोड परिसरात सहा, भवानी पेठ, ढगे मळा येथे प्रत्येकी दोन, भिम नगर, कासारवाडी रोड, सासुरे, सिध्देश्‍वर नगरात प्रत्येकी एक, तर हळदुगे येथे सहा रुग्ण आज सापडले आहेत.

अक्‍कलकोटमधील बेडर गल्ली, दुधनी, मैंदर्गी, स्वामी समर्थ नगर, तडवळ येथे प्रत्येकी एक, म्हाडा कॉलनीत दोन, बुधवार पेठेत चार, करमाळ्यातील फंड गल्लीत एक, शेलगाव (क) मध्ये पाच, माढा तालुक्‍यातील रिधोरेत 17, उपळाई खु.मध्ये एक रुग्ण आढळला आहे.

उत्तर सोलापुरातील डोणगावात एक, हिरजेत चार, वडाळ्यात 19, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, लवंग, मांडवे, नातेपुते, वाफेगाव, यशवंत नगर येथे प्रत्येकी एक, मोहोळमधील रोहिदास नगरात तीन, साठे नगरात दोन, कामती बु.येथे सात, पापरीत दोन रुग्णांची भर पडली आहे. 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
पंढरपुरातील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना घरीच उपचार करण्याची परवानगी द्या : आ.परिचारक

पंढरपुरातील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना घरीच उपचार करण्याची परवानगी द्या : आ.परिचारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा