mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणमध्ये आज सात जणांचा मृत्यू; 411 कोरोनाबाधितांची भर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणमध्ये आज सात जणांचा मृत्यू; 411 कोरोनाबाधितांची भर


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 411 नवीन कोरोना बाधितांची भर पडली आहे. सात जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून कोरोना मुक्त झालेल्या 166 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना चाचणीचे 133 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.


आज ‘या’ भागात नव्याने आढळले कोरोनाबाधित

मंगळवेढा तालुक्‍यातील आंधळगाव, ब्रह्मपुरी, चोखामेळानगर, दुर्गामाता नगर, इंगळे गल्ली, काझी गल्ली, मल्लेवाडी, मानेवाडी, सराफ गल्ली, साठेनगर, सांगोला तालुक्‍यातील अकोला, बनशंकरी अलंकार, भाग्यश्री ज्वेलर्स, भिमनगर, तांदुळवाडी, धायटी, हलदहिवडी, हिताश्री ज्वेलर्स, जवळा, जय भवानी चौक, कटफळ, महूद रोड सांगोला, माऊली गोल्ड फायनान्स, नगरपरिषद क्वॉर्टर, म्युन्सिपल क्वॉर्टर, नाझरे, नेहरू चौक, पूजा ज्वेलर्स, वाणीचिंचाळे या ठिकाणी बाधित आढळले आहेत.

करमाळ्यातील आलेश्वर, बागवान नगर, चिकलठाण, दगडी रोड, हिरडे प्लॉट, खडकपुरा, खांबेवाडी, कॉटेज हॉस्पिटल, कुगाव, मांगी, मुठ्ठानगर, नागोबा मंदिर, राशीन पेठ, रावगाव, एसटी कॉलनी, साडे, सांगवी, शिवाजीनगर, सिद्धार्थनगर, उमरड. वांगी झरे या ठिकाणी नवे रुग्ण आढळले आहेत. 

माढा तालुक्‍यातील कुर्डू, कुर्डूवाडी, मालेगाव, मोडनिंब, संमतीनगर, शिवाजीनगर, टेंभुर्णी, तुळशी, वडाचीवाडी, वाकाव, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बोंडले, फोंडशिरस, गारवाड, गोरडवाडी, जांबुड, माणकी, म्हसवड रोड माळशिरस, नातेपुते, संग्रामनगर, श्रीपुर, यशवंनगर या ठिकाणी बाधित आढळले आहेत.


मोहोळ तालुक्‍यातील अनगर, अण्णाभाऊ साठे नगर मोहोळ, वाफळे, नजीक पिंपरी, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील एकरुख, इंडियन ऑइल कंपनी पाकणी, कळमण, कोंडी, 

पंढरपूर तालुक्‍यातील आढीव, अकबर गल्ली, आंबेडकर नगर, आनंद नगर, भाळवणी, भंडीशेगाव, भोसले चौक, भोसे, बोहाळी, चळे, चिंचबन तालीम, डाळे गल्ली, देगाव, डोंबे गल्ली, गादेगाव, गजानननगर, गांधी रोड, गाताडे प्लॉट, गोपाळपूर, गुरसाळे, इंदिरा गांधी मार्केट, इसबावी, कडबे गल्ली, काळा मारुती मंदिर जवळ, करकंब, कासेगाव, कोर्टी, लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, महावीरनगर, मुंढेवाडी, नवीन कराड नाका, ओमकारनगर, पळशी, रुक्‍मिणीनगर, संत पेठ, शेळवे, शेटफळ, सब जेल, तुंगत, उंबरगाव, वीरसागर नगर, वाखरी, झेंडे गल्ली या ठिकाणी बाधित आढळले आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील आयजीएम कंपनी, मंद्रूप, एनटीपीसी, विडी घरकुल या ठिकाणी नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 

अक्कलकोटमधील भारत गल्ली, समर्थ नगर, शिवाजी नगर, शिवपार्वती नगर, बार्शीतील ऐनापुरे रोड, अलीपूर रोड, बालाजी कॉलनी, बारंगुळे प्लॉट, उत्तरेश्वर मंदिराजवळ, भागवत ब्लड बॅंक, भांडे गल्ली, भवानी पेठ, भोगेश्वरी चाळ, बायपास रोड, कॅन्सर हॉस्पिटल, दाणे गल्ली, देवाने गल्ली, ढगे मळा, धस पिंपळगाव, ढेंबरेवाडी, एकविरा आई चौक

फाफळवाडी, घोडके प्लॉट, गोंडिल प्लॉट, हांडे गल्ली, कासारवाडी, कसबा पेठ, कतले प्लॉट, कुर्डूवाडी रोड, महावीर रोड, मंगाडे चाळ, मनगिरे मळा, मिरगणे कॉम्प्लेक्‍स, नागणे प्लॉट, पाटील प्लॉट, रेल्वे क्वार्टर, राऊत चाळ, सौंदरे, सिद्धेश्वर नगर, सिरसगाव, सोलापूर रोड, सोमवार पेठ, स्टेशन रोड, सुभाष नगर, सुतार नेट, तेलगिरणी चौक, उपळाई रोड, उपळाई ठोंगे, विठ्ठल नगर, वायकुळे प्लॉट याठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या 12 हजार 125 झाली असून आजपर्यंत 349 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 3 हजार 110 जणांवर उपचार सुरू असून 8 हजार 666 मुक्त झाले आहेत.

आज ‘या’ भागातील व्यक्तींचा मृत्यू 

पंढरपुरातील संत पेठ मधील साठ वर्षिय पुरुष , बार्शी तालुक्यातील चुंब येथील 71 वर्षिय पुरुष , करमाळ्यातील दगडी रोड येथील 70 वर्षिय पुरुष , मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील 73 वर्षिय महिला , पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील 70 वर्षिय पुरुष , पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील 65 वर्षिय महिला , माढा तालुक्यातील कुर्दूवाडी येथील 68 वर्षिय पुरुष अशा सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Seven killed today in rural Solapur;  Addition of 411 corona

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या पाचशे पार; आज 12 रुग्णांची भर

मंगळवेढा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या पाचशे पार; आज 12 रुग्णांची भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा