mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मुहूर्त अखेर सापडला ! शाळा, महाविद्यालये ‘या’ तारखेनंतर सुरू होणार !

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मुहूर्त अखेर सापडला ! शाळा, महाविद्यालये ‘या’ तारखेनंतर सुरू होणार !

टीम मंगळवेढा टाईम्स । देशातील शाळा, महाविद्यालये ऑगस्ट महिन्यात सुरु करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश निशंक पोखरियाल यांनी दिली. विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांचा संभ्रम त्यामुळे दूर झाला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीसोबत बोलतांना पोखरियाल यांनी ही माहिती दिली. १५ ऑगस्ट नंतर सर्व शैक्षणिक संस्था सुरु होतील, असे संकेत त्यांच्याकडून देण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी देशभरातील शाळांना पुढील आदेशांपर्यत बंद करण्यात आले आहे, हे विशेष.

शाळांना पुन्हा सुरु करण्याच्या योजनेसंबंधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी पोखरियाल यांना पत्र लिहले होते.

कोरोनाच्या अस्तित्वाचा स्वीकार करीत देशातील शाळांसंबंधीची भूमिका नव्याने तयार करण्याची वेळ आली असल्याचे मत सिसोदियांनी व्यक्त केले होते. पोखरियाल यांच्याकडून शैक्षणिक संस्थांसंबंधी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला आहे.

शाळांना साहसिक भूमिकेसाठी तयार करण्यात आले नाही, तर ही ऐतिहासिक चूक ठरेल. शाळांची भूमिका पाठ्यपुस्तकांपर्यंतच मर्यादीत राहणार नाही. मुलांना जबाबदारीने जीवन जगण्यासाठी तयार करणारी महत्वाची भूमिका शाळांवर राहणार आहे, असे सिसोदिया पत्रातून म्हणाले होते. कोरोना संकटामुळे दिल्लीतील शाळा मार्च महिन्यापासून बंद आहेत. अश्यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी दिली जात आहे. पंरतु, अनेक विद्यार्थ्यांचे त्यामुळे नुकसान होत आहे, अशी भीती व्यक्त करीत शाळांना पुन्हा सुरु करण्याची मागणी सिसोदियांकडून करण्यात आली होती.

नीट ची परीक्षा २६ जुलैला

नीटची परीक्षा २६ जुलैला आयोजित केली जाईल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी यासंबंधीची माहिती दिली. २६ जुलैला देशभरात त्यामुळे देशा​तील विविध परीक्षा केंद्रावर नीटची परीक्षा आयोजित केली जाईल. यावर्षी १५ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देतील. कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक राहील. यामुळे परीक्षा केंद्राची संख्या दुप्पट केली जाईल, असेही पोखरियाल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. परिक्षेवरील अनिश्चिततेचे सावट त्यामुळे हटले आहे.

विद्यार्थ्यांनी ​तणावमुक्त होवून परीक्षा द्यावी


‘नॅशनल टेस्ट अभ्यास’ अँपचा उल्लेख करतांना पोखरियाल म्हणाले की, साडे पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी हे अँप डाउनलोड केले आहे. या अँप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभ्यास करीत स्वत:चे मूल्यांकन केले आहे. आतापर्यंत साडे सहा लाखांहून अधिक तास विद्यार्थ्यांनी अँपवर तयारी केली आहे. त्यामुळे त्यांनी तनाणमुक्त होवून परीक्षा देण्याचे आवाहन पोखरियाला यांच्याकडून करण्यात आले आहे. जेईई मुख्य परीक्षा १८ ते २३ जुलै दरम्यान होईल. परीक्षा वेगवेगळ्या टप्यात आयोजित केले जाईल. जेईई मुख्य परीक्षा एका दिवसात दोन वेगवेगळ्या टप्यात घेतली जाईल.

Moment finally found!  Schools and colleges will start after this date

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshMaharashtra Maza

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
Good News । सोलापूरात आज दोन बाळं आई सह कोरोनामुक्त

Good News । सोलापूरात आज दोन बाळं आई सह कोरोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

महाराष्ट्र हादरला! आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या; आश्रमातच…

June 28, 2025

खळबळ! महाविदयालयात परीक्षेस आलेली १९ वर्षीय मुलगी मंगळवेढ्यातून बेपत्ता; ‘या’ वर्णणाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा पोलीसांशी संपर्क साधा

June 28, 2025
गाडीला चॉईस नंबर हवा आहे, मग ‘हे’ काम करा; सोलापूर जिल्हा आर.टी.ओ चे आवाहन

वाहनधारकांनो! वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नाही केले, तर पाच हजार रुपये दंड आकारला जाणार, दरदिवशी होणार ‘एवढा’ रुपये दंड

June 28, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

धर्म आणि जातीच्या भिंती तोडून मुस्लिम तरुणाच्या अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन; एक लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट विठुरायाला अर्पण

June 28, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा