टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसिलदार वैशाली वाघमारे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न वाळु चोरांनी केला आहे. ही घटना सांगोला जॅकवेल परिसर (पंढरपूर ता. पंढरपुर जि सोलापुर ) घडली आहे.
तहसिलदार वैशाली वाघमारे या तलाठी मुसा मुजावर , कैलास भुसिंगे व प्रशांत शिंदे यांच्यासह अवैध वाळु उपसा व वाहतूक होत असलेल्या भीमा नदीपात्रातील जॅकवेल परिसरात गेल्या होत्या
.
यावेळी त्यांच्या व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर व त्यांचे ताब्यातील वाहनांवर देखील बिगर नंबरची वाहने घालून दुखापत करण्याच व जिवाला धोका होईल असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रकरणी आण्णा पवार , ग्यानबा धोत्रे व भैय्या उर्फ प्रकाश गंगथडे यांच्या विरुध्द शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम ३०७,३५३ , ३३२ , ३७९ , ५०६ , ३४ पर्यावरण संरक्षण कायदा क्र.९ व १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोनि अरुण पवार यांनी दिली.
Muzori of sand mafia tried to kill the tehsildar by putting a vehicle on his body
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज