टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील कु.साक्षी बाबर हिने नीट युजी या परीक्षेत ७२० पैकी 687 गुण मिळवून दैदिप्यमान यश मिळविले आहे.
शैक्षणिक आयुष्यात महत्वाचा टप्पा असणारी व एम.बी.बी. एस. प्रवेश प्रक्रियासाठी राबवली जाणारी ही परीक्षा आहे.
तसेच तिचे 11 वी व १२ वी शिक्षण Allen institute कोटा, राजस्थान इथे झाले. तिने इंजीनिअरिंगसाठी जेईई मेन्स मध्ये 99.17 टक्के गुण मिळवले आहेत.
तसेच 10 वी सीबीएसई मध्ये 97.40 टक्के गुण मिळवले आहेत. तिचे 10 वी पर्यंत चे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय पोखरापुर येथे झाले आहे.
त्याच्या या यशाबद्दल सर्व मित्रपरिवार, नातेवाईकातून व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दरम्यान, एस पी इलेक्ट्रिकल अँड ट्रान्सफॉर्म रिपेरिंग कंपनीचे मालक संतोष पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज